रविवार, २६ डिसेंबर, २०२१

कोविड लसीकरण पास जनरेटर करणे

 https://youtu.be/ejsjJZtPBn8


*🌾🌾🌾🌾🌾🌾कोविड लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर आपल्याला Universal pass download करण्यासाठी मिळणार आहे*.

👉या पासचा उपयोग आपल्याला  विविध ठिकाणी होणार आहे.

*👉आपण लसीचे दोन्ही डोस  घेतल्याचे हा मोठा पुरावा असणार आहे.*

👉 ही पास जवळ असल्याशिवाय आपल्याला अनेक ठीकाणी प्रवेश मिळणार नाही

👉त्यामुळे या पासच महत्त्व अनन्यसाधारण आहे

*👉ही पास कशी जनरेटर करावी. तसेच कशी डाऊनलोड करावी यासाठी वरील विडीओ बघावा*

👉विडीओच्या description मध्ये कोणत्या साईटवर जावे.त्याची लिंक दिलेली आहे.

🙏🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद🙏

कोविड लसीकरण पास जनरेटर करणे

 https://youtu.be/ejsjJZtPBn8 *🌾🌾🌾🌾🌾🌾कोविड लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर आपल्याला Universal pass download करण्यासाठी मिळणार आहे*. 👉या ...